mr.wikipedia.org

आयएनएस विक्रमादित्य - विकिपीडिया

  • ️Wed Oct 23 2013

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आय.एन.एस. विक्रमादित्य 

भारतीय आरमारातील एक विमानवाहू जहाज

माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविमानवाहू नौका
मूळ देश
चालक कंपनी
उत्पादक
  • Black Sea Shipyard
Location of creation
  • Mykolaiv
गृह बंदर (पोर्ट)
  • INS Kadamba
Country of registry
जलयान दर्जा
  • Project 1143.0 Sevmashpredpriyatie aircraft carrier
Service entry
  • जून १४, इ.स. २०१४
महत्वाची घटना
  • keel laying (इ.स. २००४)
  • ship launching (इ.स. २००८)
  • ship commissioning (इ.स. २०१३)
वस्तुमान
  • ४४,५०० t
बीम (रुंदी)
  • ६० m
पाण्यात बुडलेली खोली
  • १०.२ m
रुंदी
  • ५३ m
लांबी
  • २८४ m
गती
  • ३० kn
महत्तम क्षमता
  • १,६०० मानव
पासून वेगळे आहे
  • Admiral Flota Sovetskogo Soyuza Gorshkov
असे म्हणतात कि यासारखेच आहेAdmiral Flota Sovetskogo Soyuza Gorshkov
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
आयएनएस विक्रमादित्य

आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले.[]

याआधी विक्रमादित्य सोव्हिएत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी एक असलेले विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आले. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी याची पुनर्बांधणी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये केली होती..

हे विमानवाहू जहाज दि.१६ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय नौदलात औपचारिकपणे सामील करण्यात आले आहे. रशियाच्या सेवमाश शिपयार्ड येथे ते जहाज भारतीय नौदलाच्या स्वाधीन करण्यात आले. हे जहाज भारतात पोचण्यास दोन महिन्याचा अवधी लागला.[] यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली आहे.[]

  • किंमत - २.३ अब्ज डॉलर
  • वजन - ४४५०० टन
  • लांबी - २८४ मीटर[]