इ.स. १७७८ - विकिपीडिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- जानेवारी १८ - कॅप्टन जेम्स कूक हवाईला पोचणारा पहिला युरोपियन ठरला. त्याने या द्वीपसमूहाचे नाव सॅन्डविच आयलंड्स असे ठेवले.
- जून २८ - अमेरिकन क्रांती - मॉनमाउथची लढाई.
- जुलै ३ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने वायोमिंग मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
- जुलै ३ - प्रशियाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले.
- जुलै १० - अमेरिकन क्रांती - फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
- जुलै २७ - अमेरिकन क्रांती-उशांतची पहिली लढाई - इंग्लंड व फ्रांसच्या आरमारे तुल्यबळ.
- डिसेंबर १९ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी.
- मे ११ - विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- मे ३० - व्होल्तेर, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.