इ.स. ९९७ - विकिपीडिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]
- अल-अंदालुसचा राज्यकर्ता अल-मन्सूरने पोर्तुगालमधील ख्रिश्चन सरदारांबरोबर झामोरा, लेऑन आणि सांतियागो दि काँपोस्तेला शहरे उद्ध्वस्त केली.[१]
- ^ Collins, Roger (1983). Early Medieval Spain, p. 199. New York: St. Martin's Press. आयएसबीएन 0-312-22464-8.