mr.wikipedia.org

एप्रिल १२ - विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एप्रिल १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०२ वा किंवा लीप वर्षात १०३ वा दिवस असतो.

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.

  • २००१ : इंडोनेशियात ८.५ आणि ८.२ रिश्टर क्षमतेचे लागोपाठ दोन भूकंप
  • २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझविरुद्ध उठाव. पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
  • २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
  • २०१७- विरार लोकलला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 12 एप्रिल, 1867 रोजी  विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता विरारहून सुटायची व सायंकाळी 5.30 वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - (एप्रिल महिना)