mr.wikipedia.org

जानेवारी २० - विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जानेवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २० वा किंवा लीप वर्षात २० वा दिवस असतो.

  • २००९ - बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी.
  • २०२५ - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षांचे "डोनाल्ड ट्रम्प" यांचा अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून शपथविधी झाला (भारतीय वेळेनुसार १०/३० वाजता).शपथविधी सोहळ्याला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व केले.

जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - (जानेवारी महिना)