mr.wikipedia.org

फेब्रुवारी १६ - विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेब्रुवारी १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४७ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.

  • १६५९ - जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला.

फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - (फेब्रुवारी महिना)