मुसलमान - विकिपीडिया
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5e/Dongxiang_minority_student.jpg/250px-Dongxiang_minority_student.jpg)
इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुसलमान असे म्हणतात. मुसलमान हा अरबी भाषेतील शब्द असून, मूळ अरबी शब्द मुस्लिमपासून तो तयार केलेला आहे . त्याचा अर्थ "अल्लाहास शरण जाणारा, म्हणजेच अल्लाहने कुरआनाद्वारे जे जे आदेश दिले आहेत , ते मनोभावे मानणारा (आज्ञाधारक) असा आहे.
देखील पहा
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]